Contact

Branches

Download

EMI Calculator

Service Charges

  • Home
  • Service Charges

म. संचालक मंडळ मिटींग दिनांक 27/06/2024 ठराव क्र. 7(6) नुसार विविध सेवा दर व चार्जेस या बाबत चा तक्ता खालील प्रमाणे आहे.

त्याची अंमलबजावणी दि. 01.07.2024 पासून करावयाची आहे.

 

♦   कर्ज खात्यात भरणा घेताना

सलग 3 हप्ते थकीत असल्यास भरणा रकमेच्या 0.5 टक्के वसुली खर्च

खाते एनपिए मार्क असल्यास भरणा रकमेच्या 1.00 टक्के वसुली खर्च

थकीत व एनपिए होऊन 6 महिन्याचे वर कालावधी झालेला असल्यास भरणा रकमेच्या 2 टक्के वसुली खर्च

थकीत झालेले सहा महिन्याच्या आतील खात्यावर वसुल रकमेच्या 1 टक्के वसुली खर्च

कोणताही कर्ज खात्याच्या चेक वटवताना आयआर बॅलन्स असेल तर तो आधि वसूल करावा

थकीत कर्ज वसुली करताना / नुतनीकरण करताना 1 टक्का वसुली खर्च

एनपिए मार्क करताना येणे रकमेच्या 1 टक्के रक्कम वसुली खर्च म्हणून नावे टाकावी.

 

♦   कर्ज नावे टाकताना

कोड

कर्ज प्रकार

स्टेशनरी चार्जेस

प्रोसेसिंग चार्जेस रेट

घ्यायची रक्कम

 

 

नवीन कर्ज

नुतनीकरण कर्ज

जिएसटी सह

170

सोने तारण हप्ते कर्ज

118/-

दर लाखाला रू 100/-

 

रु 118/- दर लाखाला

171

कॅंश क्रेडीट लोन

59/-

100/- दर कर्जाला

 

रू 118/-

172

सोने तारण कर्ज

59/-

दर लाखाला रू 50/-

 

रू 59/-

174

प्रॉपर्टी तारण कर्ज

118/-

दर लाखाला रू 200/-

 

रु 236/-

176

हायपोथीकेशन

118/

दर लाखाला रू 100/-

दर लाखाला रू 150/-

+ 18 % GST=

179

वाहन तारण कर्ज

118/

कर्जाच्या 0.50 टक्के

 

+ 18 % GST=

180

पगार तारण कर्ज

118/

कर्जाच्या 1.00 टक्के

 

+ 18 % GST=

181

रामसुलभ कर्ज

118/

दर लाखाला रू 100/

 

+ 18 % GST=

186

क्लीन कॅश क्रेडीट

118/

रू 100/- दर कर्जाला

रू 150/- दर कर्जाला

+ 18 % GST

188

सेक्युअर्ड हायपो.

236/*

दर लाखाला रू 200/-

रु 150/- दर लाखाला

+ 18 % GST

190

बिझीनेस लोन

236/-

दर लाखाला रू 200/-

 

+ 18 % GST

 

♦   ईतर सेवा

सेवा प्रकार

सेवा दर

घ्यायची रक्कम

बचत खाते

खाते उघडताना चेकबुक घेतल्यास चार्ज नाही

नंतर प्रत्येक चेक पानाला रू 3/- प्रमाणे

आहे त्याच प्रमाणे

चालु खाते

प्रत्येक चेक पानाला रू 3/- प्रमाणे

आहे त्याच प्रमाणे

 

खात्यातुन RTGS/NEFT होत असल्यास वार्षीक रु 500/- + 18 टक्के जीएसटी

 

कर्ज खाते

प्रत्येक चेक पानाला रू 3/- प्रमाणे

आहे त्याच प्रमाणे

सर्व प्रकारचे पासबुक

कोणताही चार्ज नाही मात्र डुप्लीकेट पासबुक देताना रू 100/-

आहे त्याच प्रमाणे

खाते उतारा

पासबुक दिलेले नसल्यास काही नाही.

पासबुक दिलेले असल्यास प्रत्येक पानासाठी रू 50/-

आहे त्याच प्रमाणे

एनओसी

रु 30/- प्रमाणे + जिएसटी 18%

रू 59/-

डीडी

हजारी 2 रूपये (किमान 20/- रुपये) + जिएसटी 18%

+ 18 % GST

बिसी कलेक्शन / आयबीसी

रु 5000/- पर्यंत रू 25+ पोस्टेज + जिएसटी 18%

रू 5001 ते 20000/- पर्यंत 1.50 दर हजारी + पोस्टेज

रू 20001 वरील रू 2/- दर हजारी + पोस्टेज

+ 18 % GST

( 2.50 ऐवजी 1.50)

( 3/- ऐवजी 2/-)

लॉकर        लहान

                 

            मध्यम

       

              मोठे

       

रु 5000/- विना व्याजी ठेव सोडताना रू 500/- कपात करणे + जिएसटी 18%

रू 8000/- विना व्याजी ठेव सोडताना रू 800/- कपात करणे + जिएसटी 18%

रू 10000/- विना व्याजी ठेव सोडताना रू 1000/- कपात करणे + जिएसटी 18%

रु 590/-

 

रू 944/-

 

रू 1180/-

डीडी / चेक स्टॉप पेमेंट साठी

दर चेक दर डीडी रू 100/- + जिएसटी 18%

रू 118/-

बचत चालू खाते बंद करताना

एका वर्षाचे आत रू 100/- + जिएसटी 18%

एका वर्षानंतर रू 50/- + जिएसटी 18%

रू 118/-

रू 59/-

मुदत ठेव पावती मुदत पुर्व वटवल्यास

झालेल्या दिवसांसाठी जो व्याजदर ठेव ठेवताना असेल त्या पेक्षा 1 टक्का कमी करून

 

एसएमएस चार्जेस

क्लाउंटच्या मागणी नुसार प्रत्येक कायंटला आपल्या सर्व खात्यातील व्यवहारासाठी दरसहामाही साठी

रु 15/-

अल्पठेव खाते पैसे काढताना

6 महिन्यानंतर काही नाही.

6 महिन्याचे आत 3 टक्के प्रमाणे कमीशन

 

+ 18 % GST

चेक रिटर्न चार्जेस

रू 50/- + जिएसटी 18% व टपाल खर्च रु 30/-

रु 59/-+ 30/-

 

सिटीएस चा चेक रिटर्न असल्यास रू 250/ +18% GST

 

आरटीजिएस/ एनीईएफटी

1.00 लाखापर्यंत रू 25/-

1.00 लाखा वरील 5.00 लाखाचे आत रू 50/-

5.00 लाखा वरील रू 100/-

कर्ज खात्यावरून आरटीजिएस/ एनीईएफटी करताना कोणताही चार्ज घेऊ नये.

करंट ( चालु ) खात्यावर किमान शिल्लक रू 5000/- असल्यास आरटीजिएस/ एनीईएफटी करताना कोणताही चार्ज घेऊ नये.

Rs . 30/-

Rs  59/-

Rs 118/-

 

गावातील बॅकेत त्यांचेच खात्यात आरटीजिएस/ एनीईएफटी करताना रु 50+18% GST

रू 59/-

डुप्लीकेट डीडी / डीडी कॅन्सल

रू 100/-

Rs 118/-

रिकरींग खाते

कोणताही चार्ज नाही

मुदतपुर्व बंद केल्यास झालेल्या दिवसांच्या जो व्याजदर असेल त्या पेक्षा 1 टक्का कमी करून सरळ व्याज दराने.

 

बांधकाम कर्ज

 

 

प्रॉसेसींग फी

रू 10.00 लाखापर्यंत 0.75 टक्के किमान रु 5000/-+ जिएसटी 18%

रू 20.00 लाखापर्यंत 0.50 टक्के  किमान रु 7500/-+ जिएसटी 18%

रू 30.00 लाखापर्यंत 0.40 टक्के किमान रु 10000/-+ जिएसटी 18%

रू 30.00 लाखापुढील 0.30 टक्के किमान रु 12000/-+ जिएसटी 18%

 

रु 5900/-

रू 8850/-

रु 11800/-

रु 14160/-

भाग हस्तांतर फी

रु 100/- + जिएसटी 18%

रु 118/-

ईमारत निधी

नविन सभासद होताना रू 500+ जिएसटी 18 टक्के

रु 590/-

सिबील रिपोर्ट

दर प्रती रिपोर्ट रू 350/- + जिएसटी 18%

रु 413/-

आरटीओ चार्जेस

दोन चाकी वाहन रू 300/- + जिएसटी 18%

तीन चाकी वाहन रू 400/- + जिएसटी 18%

चार चाकी वाहन रु 500/- + जिएसटी 18%

रु 354/-

रु 472/-

रु 590/-

रोकड हाताळणी चार्जेस

वेळोवेळॊ ईतर बॅंकेच्या आकारणी नुसार अर्धाटक्का दुरावा जोडून जिएसटी सह घेणेत येईल.

 

वापरात नसलेल्या खात्यांवर चार्जेस

वर्षा अखेर गेल्या 5 वर्षापासुन वापरात नसलेल्या खात्यांवर रू 50 + 18 टक्के जिएसटी= 59/- (सदर चार्ज मार्च मधे टाकणे)

 

सिटीएस क्लिअरिंग चार्जेस

ज्या खात्यांवर सिटीएस क्लिअरिंगचे चेक येतात त्यांना वार्षीक रू 500+ 18 टक्के जिएसटी (सदर चार्ज मार्च मधे टाकणे)

रू 590/-

 

व्याजाचे व्यवहार व पगाराचे व्यवहार या व्यतीरिक्त कोणताही खर्च किंवा उत्पन्न यावर जिएसटी लागणार आहे.

 

 

वरील प्रमाणे सर्व चार्जेस आकारावेत.

 मुख्यकार्यकारी अधिकारी